चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,945

Articles

18 Dec 2021 1 min read

कुमार मंगलम बिर्ला यांना 'ग्लोबल आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर पुरस्कार' जाहीर

आदित्य बिर्ला समूहाचे चेअरमन श्री. कुमार मंगलम बिर्ला यांना नुकताच 'ग्लोबल आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर पुरस्कार (Global Entrepreneur of the Year Award)' जाहीर करण्यात आला आहे...

18 Dec 2021 1 min read

एस. एस. ओबेरॉय यांच्या 'रिवाइंडिंग द फर्स्ट २५ इयर्स ऑफ MeitY !' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (MeitY) माजी सल्लागार एस. एस. ओबेरॉय यांच्या 'रिवाइंडिंग द फर्स्ट २५ इयर्स ऑफ MeitY ! (Rewinding of First 25 years of Ministr...

18 Dec 2021 1 min read

YouGov विश्लेषण कंपनीच्या २०२१ सालच्या जागतिक सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या यादीत पंप्रधान मोदी ८ व्या क्रमांकावर विराजमान

माहिती विश्लेषण कंपनी YouGov मार्फत नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या यादीत ८ व्या क्रमांकावर विराजमान ...

17 Dec 2021 1 min read

डेव्हिड वॉर्नर आणि हेली मॅथ्यूजला नोव्हेंबरचा 'ICC प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार जाहीर

ऑस्ट्रेलियान सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तसेच वेस्ट इंडिजची अष्टपैलू खेळाडू हेली मॅथ्यूज यांना नोव्हेंबरसाठीचा 'आयसीसी प्लेयर्स ऑफ द मंथ (ICC Player Of The Month)&...

17 Dec 2021 1 min read

भारतात महिलांसाठी कायदेशीर विवाहाचे वय वाढविण्यात येणार

भारतात महिलांसाठी लग्नाचे किमान वय १८ वरून २१ पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळामार्फत नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. ठळक मुद्दे...

17 Dec 2021 1 min read

लष्करप्रमुख नरवणे यांच्याकडे 'चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या' अध्यक्षपदाचा कार्यभार सुपूर्त

लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी नुकताच ३ सेवा प्रमुखांचा समावेश असलेल्या 'चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या (Chiefs of Staff Committee)' अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ...

17 Dec 2021 1 min read

सुनील गावसकर यांचा 'SJFI पदक २०२१' ने सन्मान होणार

'स्पोर्ट्स जर्नलिस्ट फेडरेशन ऑफ इंडियामार्फत (Sports Journalists’ Federation of India - SJFI)' माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना प्रतिष्ठित 'SJFI पदक २...

17 Dec 2021 1 min read

भूतानमार्फत पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

भूतानमार्फत नुकतेच पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींना 'नगादग पेल गी खोर्लो (Ngadag Pel gi Khorlo)' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ...

16 Dec 2021 1 min read

युनेस्कोमार्फत कोलकात्याच्या दुर्गापूजेला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता जाहीर

युनेस्कोमार्फत कोलकाता येथील 'दुर्गा पूजा' ला २०२१ सालच्या 'अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या (Intangible Cultural Heritage)' यादीमध्ये मान्यता जाहीर करण्यात आली आहे....

16 Dec 2021 1 min read

पणजी येथे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या ७ व्या आवृत्तीला सुरुवात

पणजी, गोवा येथे नुकतीच 'भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या (India International Science festival)' ७ व्या आवृत्तीला सुरुवात झाली आहे. ...

16 Dec 2021 1 min read

डॉ. शशी थरूर यांच्या ‘प्राईड, प्रिज्युडिस आणि पंडिट्री’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन

माजी केंद्रीय मंत्री आणि लोकसभा खासदार डॉ. शशी थरूर यांच्या ‘प्राईड, प्रिज्युडिस आणि पंडिट्री (Pride, Prejudice and Punditry)’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले ...

16 Dec 2021 1 min read

उत्तराखंडमधील अस्कोट वन्यजीव अभयारण्य इको-सेन्सिटिव्ह झोन घोषित

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत उत्तराखंडमधील अस्कोट वन्यजीव अभयारण्य हे 'इको-सेन्सिटिव्ह झोन (Eco-sensitive Zone - ESZ) म्हणून घोषित करण्यात आले आहे. ...

16 Dec 2021 1 min read

'मिशन शक्ती लिव्हिंग लॅब' चे अनावरण करण्यासाठी ओडिशाचा UNCDF सोबत करार

ओडिशामार्फत नुकताच 'युनायटेड नेशन्स कॅपिटल डेव्हलपमेंट फंडसोबत (United Nations Capital Development Fund - UNCDF)' महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 'मिशन शक्ती लिव्हिं...