• भारतात दरवर्षी १९ डिसेंबर रोजी 'गोवा मुक्ती दिन (Goa Liberation Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस ४५० वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीनंतर भारतीय सशस्त्र दलांनी १९६१ मध्ये मुक्त करून मिळविला होता.

  • यंदा २०२१ साली गोव्याच्या स्वातंत्र्याला ६० वर्षे पूर्ण होत आहेत.