-
'स्पोर्ट्स जर्नलिस्ट फेडरेशन ऑफ इंडियामार्फत (Sports Journalists’ Federation of India - SJFI)' माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना प्रतिष्ठित 'SJFI पदक २०२१' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
आसाममधील गुवाहाटी येथे SJFI वार्षिक सर्वसाधारण सभेत सदर घोषणा करण्यात आली आहे.
-
SJFI ची स्थापना २७ फेब्रुवारी १९७६ रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे करण्यात आली होती.
पुरस्कार विजेत्यांची यादी
-
१. SJFI २०२१ स्पोर्ट्समन ऑफ द इअर: नीरज चोप्रा (भालाफेक)
-
२. SJFI स्पोर्ट्सवूमन ऑफ द इअर: मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग)
-
३. SJFI टीम ऑफ द इयर २०२१: भारतीय पुरुष हॉकी संघ
-
४. SJFI पॅराअॅथलिट्स ऑफ द इयर २०२१ (पुरुष): प्रमोद भगत (बॅडमिंटन) आणि सुमित अंतिल (भालाफेक)
-
५. SJFI पॅराअॅथलिट ऑफ द इयर २०२१ (महिला): अवनी लेखरा (रायफल शूटर)
-
६. SJFI स्पेशल रेकग्निशन अॅवॉर्ड: ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट (Olympic Gold Quest - OGQ)