-
सिमोन बाईल्सला टाईम मॅगझिनमार्फत 'अॅथलीट ऑफ द इअर (Athlete of the Year)' २०२१ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
ती जागतिक स्तरावर ४ वेळा ऑलिम्पिक पदक विजेती आहे.
-
टोकियो ऑलिम्पिकमधील ४ स्पर्धांच्या अंतिम फेरीतून माघार घेतल्यावर आपल्या मानसिक आरोग्याला प्रथम प्राधान्य दिल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते.