-
दरवर्षी १५ डिसेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय चहा दिन (International Tea Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, इंडोनेशिया, केनिया, मलावी, मलेशिया, युगांडा, भारत तसेच टांझानिया यांसारख्या देशांमध्ये हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
-
चहा हे पाण्यानंतर जगातील दुसरे सर्वाधिक वापरले जाणारे पेय आहे.
-
चीन सध्या चहाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे.