-
'आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन (International Human Solidarity Day)' दरवर्षी २० डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
विविधतेतील एकता साजरी करणे तसेच आणि एकतेच्या महत्त्वाबाबत जागरुकता निर्माण करणे या मुख्य उद्देशांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.