-
भूतानमार्फत नुकतेच पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींना 'नगादग पेल गी खोर्लो (Ngadag Pel gi Khorlo)' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांच्यामार्फत भूतानच्या या सर्वोच्च सन्मानासाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची घोषणा केली आहे.
-
मोदींच्या कारकिर्दीत भूतानसाठी भारताच्या मैत्रीपूर्ण दृष्टिकोनाचे कौतुक म्हणून सदर सन्मान प्राप्त झाला आहे.