-
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत उत्तराखंडमधील अस्कोट वन्यजीव अभयारण्य हे 'इको-सेन्सिटिव्ह झोन (Eco-sensitive Zone - ESZ) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
अस्कोट वन्यजीव अभयारण्य हे लुप्त होत चाललेली प्रमुख प्रजाती कस्तुरी मृग तसेच त्याच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आले.
-
अस्कोट वन्यजीव अभयारण्य 'कस्तुरी मृग उद्यान' म्हणूनही ओळखले जाते.