-
आदित्य बिर्ला समूहाचे चेअरमन श्री. कुमार मंगलम बिर्ला यांना नुकताच 'ग्लोबल आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर पुरस्कार (Global Entrepreneur of the Year Award)' जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुरस्कार हा सिलिकॉन व्हॅली येथील 'द इंडस एंटरप्रेन्युअर्समार्फत (The Indus Entrepreneurs - TiE)' जाहीर करण्यात आला आहे.
-
सत्या नाडेला, इलॉन मस्क तसेच जेफ बेझोस यांच्यासह जागतिक उद्योजकतेसाठी पुरस्कार प्राप्त करणारे बिर्ला हे पहिले भारतीय उद्योगपती बनले आहेत.