• इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (MeitY) माजी सल्लागार एस. एस. ओबेरॉय यांच्या 'रिवाइंडिंग द फर्स्ट २५ इयर्स ऑफ MeitY ! (Rewinding of First 25 years of Ministry of Electronics and Information Technology)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तकाचे अनावरण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव श्री. अजय प्रकाश साहनी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

  • आपले जीवन अनुभव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत सल्लागार म्हणून काम करताना येणारी आव्हाने यांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.