-
'राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन (National Minorities Rights Day)' दरवर्षी १८ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
देशातील वांशिक अल्पसंख्याकांना स्वातंत्र्याचा अधिकार तसेच समान संधी मिळवून देण्यासाठी त्याचबरोबर अल्पसंख्याकांचा सन्मान आणि प्रतिष्ठेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
समाजातील सर्व अल्पसंख्याक वर्गांचे उत्थान करणे आणि त्यांचे मत मांडण्यासाठी समर्थन करणे हे 'राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिनाचे' मुख्य उद्दिष्ट आहे.