-
दरवर्षी १८ डिसेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन (International Migrants Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
संयुक्त राष्ट्रांशी संबंधित 'स्थलांतरासाठी आंतरराष्ट्रीय संस्था (International Organization for Migration - IOM)' या एजन्सीमार्फत सदर दिवस साजरा केला जातो.
-
'मानवी गतिशीलतेची क्षमता वापरणे (Harnessing the potential of human mobility)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिनाची' थीम आहे.