• माजी केंद्रीय मंत्री आणि लोकसभा खासदार डॉ. शशी थरूर यांच्या ‘प्राईड, प्रिज्युडिस आणि पंडिट्री (Pride, Prejudice and Punditry)’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तकात एकूण १० विभाग समाविष्ट करण्यात आले आहेत.

  • त्यांनी ‘अ‍ॅन एरा ऑफ डार्कनेस (An Era of Darkness)’ पुस्तकासाठी २०१९ साठीचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ जिंकला आहे.