चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,931

Articles

11 Sep 2026 1 min read

९ सप्टेंबर: शिक्षणाचे हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस २०२६

संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी ९ सप्टेंबर हा दिवस 'शिक्षणाचे हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day to Protect Education from Attack)' म्हणून जग...

11 Sep 2026 1 min read

८ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन २०२६

यूनेस्कोमार्फत (UNESCO) दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन' (International Literacy Day - ILD) साजरा केला जातो.ठळक मुद्दे:व्यक्तींचे सक्षमीकरण आण...

11 Sep 2026 1 min read

NCSC चे अध्यक्ष किशोर मकवाना यांना 'डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जनसेवा पुरस्कार २०२६' प्रदान

नुकताच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे (National Commission for Scheduled Castes - NCSC) अध्यक्ष किशोर मकवाना यांना 'डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जनसेवा पुरस्कार (Dr. APJ Abdul Kalam Jan Seva Puraskar)...

11 Sep 2026 1 min read

७ सप्टेंबर: निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस २०२६

संयुक्त राष्ट्रांद्वारे (United Nations - UN) दरवर्षी ७ सप्टेंबर रोजी 'निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of Clean Air for Blue Skies)' पाळला जातो.ठळक मुद्द...

11 Sep 2026 1 min read

हाँगकाँगचे वसाहत-पश्चात काळातील पहिले नेते तुंग ची-ह्वा यांचे निधन

नुकतेच हाँगकाँगचे वसाहत-पश्चात काळातील पहिले नेते तुंग ची-ह्वा यांचे निधन झाले आहे.ठळक मुद्दे:चीनच्या हाँगकाँग विशेष प्रशासकीय क्षेत्रातील हाँगकाँगचे वसाहत-पश्चात काळातील पहिले...

11 Sep 2026 1 min read

व्हिएतनाममधील 'पिकलबॉल वर्ल्ड कप ( Pickleball World Cup) २०२६' मध्ये भारताची चौथ्या स्थानावर मजल

व्हिएतनाममधील 'पिकलबॉल वर्ल्ड कप (Pickleball World Cup) २०२६' मध्ये भारताने ७ सुवर्ण पदके एकूण ४१ पदकांसह चौथ्या स्थानावर मजल मारली आहे.ठळक मुद्दे:'भारतीय पिकलबॉल संघटनेच्या (I...

10 Sep 2026 1 min read

७ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य दिन २०२६

संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी ७ सप्टेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य दिन (International Day of Police Cooperation)' म्हणून साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:...

10 Sep 2026 1 min read

DRDO कडून मायक्रोवेव्ह संरक्षण चाचणीसाठी ‘SHIELD’ कार्यक्रमाचा शुभारंभ

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO कडून नुकताच मायक्रोवेव्ह संरक्षण चाचणीसाठी ‘SHIELD’ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.ठळक मुद्दे:DRDO ने 'डायरेक्टेड-एनर्जी' (Dir...

10 Sep 2026 1 min read

लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार

लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे नुकताच जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.ठळक मुद्दे:भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्...

10 Sep 2026 1 min read

भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. करीम मरेडिया यांना २०२६ चा 'बोरलॉग CAST कम्युनिकेशन अवॉर्ड' जाहीर

भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. करीम मरेडिया यांना नुकताच २०२६ चा 'बोरलॉग CAST संवाद पुरस्कार (Borlaug CAST Communication Award)' जाहीर करण्यात आला आहे.ठळक मुद्दे:'कृषी विज्ञान आ...

10 Sep 2026 1 min read

गॅलॅक्सआय (GalaxEye) ठरली उपग्रह इमेजिंग तंत्रज्ञानासाठी अमेरिकी पेटंट मिळवणारी पहिली भारतीय स्टार्टअप कंपनी

गॅलॅक्सआय (GalaxEye) ही उपग्रह इमेजिंग तंत्रज्ञानासाठी (Satellite Imaging Technology) अमेरिकी पेटंट मिळवणारी पहिली भारतीय स्टार्टअप कंपनी ठरली आहे.ठळक मुद्दे:आपल्या ऑप्टिकल सिं...

10 Sep 2026 1 min read

भारत आणि जपान यांच्यात राजस्थानमधील जोधपूर येथे 'वीर गार्डियन-२०२६' या द्विपक्षीय हवाई सरावाचे आयोजन

भारत आणि जपान यांच्यात नुकताच राजस्थानमधील जोधपूर येथे 'वीर गार्डियन (Veer Guardian)-२०२६' हा द्विपक्षीय हवाई सराव आयोजित करण्यात आला आहे.ठळक मुद्दे:संरक्षण मंत्रालयांतर्गत भार...

09 Sep 2026 1 min read

डॉ. विनय प्रकाश सिंह यांची APPU च्या सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड

डॉ. विनय प्रकाश सिंह यांची 'आशिया-पॅसिफिक टपाल संघाच्या (Asian-Pacific Postal Union - APPU)' सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:'आशिया-पॅसिफिक टपाल संघाच्या...

09 Sep 2026 1 min read

RBI मार्फत 'कोस्टल लोकल एरिया बँकेला' 'अनुसूचित बँक (Scheduled Bank)' दर्जा प्रदान

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत नुकताच 'कोस्टल लोकल एरिया बँकेला (Coastal Local Area Bank Limited)' 'अनुसूचित बँक' (Scheduled Bank) दर्जा प्रदान करण्यात आला आहे.ठळक मुद्दे:'कोस्टल ल...

09 Sep 2026 1 min read

नीती आयोगाकडून ५ व्या e-FAST परिषदेत PACT आणि ZET मार्केटप्लेसचे अनावरण

नीती आयोगामार्फत (NITI Aayog) नुकतेच नवी दिल्ली येथे आयोजित ५ व्या e-FAST परिषदेत PACT आणि ZET मार्केटप्लेसचे अनावरण करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:नवी दिल्ली येथे आयोजित ५ व्या 'श...

09 Sep 2026 2 min read

भारतामार्फत नवी दिल्ली येथे 'ब्रिक्स (BRICS) मुख्य न्यायमूर्तींच्या मंचा'चे आयोजन

भारतामार्फत नुकतेच नवी दिल्ली येथे 'ब्रिक्स मुख्य न्यायमूर्तींच्या मंचाचे (BRICS Chief Justices’ Forum)'आयोजन करण्यात आले होते.ठळक मुद्दे:४ ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नवी द...

09 Sep 2026 1 min read

कर्नाटक संगीत क्षेत्रातील दिग्गज एस. आर. जानकीरामन यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन

कर्नाटक संगीत क्षेत्रातील प्रख्यात दिग्गज गायक आणि संगीत अभ्यासक एस. आर. जानकीरामन यांचे नुकतेच वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले आहे.ठळक मुद्दे:चेन्नई, तमिळनाडू येथे त्यांचे निध...

09 Sep 2026 1 min read

आंद्रेआ किमी अँटोनेलीने मोंझा येथे जिंकली 'इटालियन ग्रँड प्रिक्स २०२६'

आंद्रेआ किमी अँटोनेलीने नुकतीच मोंझा येथे 'इटालियन ग्रँड प्रिक्स (Italian Grand Prix) २०२६' जिंकली आहे.ठळक मुद्दे:इटलीच्या मर्सिडीज संघातील आंद्रेआ किमी अँटोनेलीने इटलीतील मोंझ...

08 Sep 2026 1 min read

ICICI बँकेत ९.९९% पर्यंत हिस्सा खरेदी करण्यासाठी LIC ला RBI ची मंजुरी

ICICI बँकेत ९.९९% पर्यंत हिस्सा खरेदी करण्यासाठी नुकतीच 'भारतीय जीवन विमा महामंडळाला (Life Insurance Corporation of India - LIC)' भारतीय रिझर्व्ह बँकेची (Reserve Bank of India - RBI) मंजुरी मिळाली ...

08 Sep 2026 1 min read

कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये ८ न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती

कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत नुकतीच देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये ८ न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:कायदा आणि न्याय मंत्रालयाम...