-
माहिती विश्लेषण कंपनी YouGov मार्फत नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या यादीत ८ व्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत.
ठळक मुद्दे
-
सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, अमिताभ बच्चन तसेच विराट कोहली यांचा या यादीत समावेश आहे.
-
सदर यादीमध्ये सर्वाधिक प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चन आणि सुधा मूर्ती या भारतीय महिलांचा प्रशंसनीय स्त्रियांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
सर्वाधिक प्रशंसनीय पुरुष यादी
-
१. बराक ओबामा
-
२. बिल गेट्स
-
३. शी जिनपिंग
-
४. ख्रिस्तियानो रोनाल्डो
-
५. जॅकी चॅन
-
६. एलोन मस्क
-
७. लिओनेल मेस्सी
-
८. नरेंद्र मोदी
सर्वाधिक प्रशंसनीय महिला यादी
-
१. मिशेल ओबामा
-
२. अँजेलिना जोली
-
३. राणी एलिझाबेथ II
-
४. ओप्रा विन्फ्रे
-
५. स्कारलेट जॉन्सन
-
१०. प्रियांका चोप्रा
-
१३. ऐश्वर्या राय बच्चन
-
१४. सुधा मूर्ती