• 'जागतिक अरबी भाषा दिन (World Arabic Language Day)' दरवर्षी १८ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • अरबी भाषा ही मानवजातीच्या सांस्कृतिक विविधतेच्या स्तंभांपैकी एक आहे.

  • ही जगातील सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या भाषांपैकी एक आहे.

  • 'अरबी भाषा आणि सभ्यता संवाद (The Arabic Language and Civilizational Communication)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक अरबी भाषा दिनाची' थीम आहे.