बैठका, संमेलने व परिषदा

भारताचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग, त्यातील प्रमुख निर्णय, आयोजक देश आणि त्यासंबंधित संघटना यांचा या विभागात सविस्तर अभ्यास अपेक्षित असतो. विशेषतः G20, BRICS, ASEAN, UN, UNESCO, हवामान परिषद आणि संरक्षण परिषद इ. बाबी या विभागात महत्वाच्या ठरतात. यांचा समावेश आम्ही या ‘बैठका, संमेलने व परिषदा’ सदरात सुव्यवस्थितपणे मांडणी करून करत आहोत तेही सोप्या भाषेत. This section entails a detailed study of India's participation in national and international conferences, key decisions taken therein, the host nations, and the associated organizations. Topics such as the G20, BRICS, ASEAN, UN, UNESCO, climate summits, and defense conferences are particularly significant in this context. We are presenting information on these subjects in a well-organized manner and in simple language under the category of ‘Meetings, Summits, and Conferences’.

30 Nov 2020 1 min read

सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली १५ वी जी-२० शिखर परिषद संपन्न

१५ वी जी-२० शिखर परिषद सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली आहे. ठळक मुद्दे कोविड-१९ साथीमुळे सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलाझिझ अल सौद यांनी व्हिडिओ क...

19 Nov 2020 1 min read

एस. जयशंकर यांनी केले १५ व्या पूर्व आशिया शिखर परिषद २०२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी १५ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेमध्ये (East Asia Summit - EAS) भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ठळक मुद्दे ...

09 Nov 2020 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषविले 'व्हर्चुअल ग्लोबल इन्व्हेस्टर राउंडटेबल (VGIR) परिषद २०२०' चे अध्यक्षस्थान

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 'व्हर्चुअल ग्लोबल इन्व्हेस्टर राउंडटेबल (Virtual Global Investor Roundtable - VGIR) २०२०' परिषद नुकतीच संपन्न झाली. ठळक मु...

07 Nov 2020 1 min read

शक्तीकांत दास यांनी भूषविले ४० व्या सार्क मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्स बैठकीचे अध्यक्षस्थान

सार्क फायनान्स गव्हर्नर्स (SAARCFINANCE Governors’) गटाची ४० वी बैठक भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे (Reserve Bank of India - RBI) गव्हर्नर श्री. शक्तीकांत दास यांच्या अध्...

28 Oct 2020 1 min read

तिसरा भारत - यूएस दरम्यानचा २ + २ मंत्री संवाद नवी दिल्ली येथे सुरू

नवी दिल्लीमधील हैदराबाद हाऊस येथे भारत - यूएस दरम्यानचा तिसरा २ + २ मंत्री संवाद (२ + २ Ministerial Dialogue) आयोजित करण्यात आला आहे. ठळक मुद्दे केंद्रीय संर...

21 Oct 2020 1 min read

भारतामार्फत शांघाय सहकार संघटनेच्या (SCO) न्यायमंत्र्यांच्या ७ व्या बैठकीचे आयोजन

शांघाय सहकार संघटनेच्या (Shanghai Cooperation Organisation - SCO) सदस्य देशांच्या कायदा व न्यायमंत्र्यांच्या ७ व्या बैठकीचे भारतामार्फत व्हर्च्युअल स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. ...

25 Sep 2020 1 min read

संयुक्त राष्ट्रे (UN) युनायटेड किंगडमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करणार 'जागतिक हवामान शिखर परिषद, २०२०'

२०१५ सालामधील पॅरिस हवामान करारावर (Paris Climate Agreement) स्वाक्षरी करण्याच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त युनायटेड किंगडम आणि संयुक्त राष्ट्रसंघ १२ डिसेंबर २०२० रोजी जागतिक हवामान शिखर परिषद ...

22 Sep 2020 1 min read

पंतप्रधान मोदी करणार 'वैभव (VAIBHAV)' शिखर परिषदेचे उद्घाटन

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून २ ऑक्टोबर २०२० रोजी वैश्विक भारतीय वैज्ञानिक (Vaishwik Bharatiya Vaigyanik - VAIBHAV) शिखर परिषदेचे उद...

20 Sep 2020 1 min read

जी-२० देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक संपन्न

नुकतीच जी-२० देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक (Environment Ministerial Meeting - EMM) सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपन्न झाली. ठळक मुद्दे केंद्र...

19 Sep 2020 1 min read

व्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते चौथ्या जागतिक आयुर्वेद शिखर परिषदेचे उद्घाटन

जागतिक आयुर्वेद शिखर परिषदेच्या (Global Ayurveda Summit) चौथ्या आवृत्तीचे व्हर्च्युअल उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. ठळक मुद्दे 'महामारीच्या काळात आयु...

11 Sep 2020 1 min read

पहिला भारत-फ्रान्स-ऑस्ट्रेलिया त्रिपक्षीय संवाद संपन्न

पहिला भारत-फ्रान्स-ऑस्ट्रेलिया त्रिपक्षीय संवाद व्हर्च्युअल स्वरूपात नुकताच पार पडला. ठळक मुद्दे शांतीपूर्ण, सुरक्षित आणि नियमाधारित इंडो-पॅसिफिक प्रदेश सुनिश्चित करण्यासाठ...

10 Sep 2020 1 min read

आंतरराष्ट्रीय सौर युतीमार्फत पहिल्या जागतिक सौर तंत्रज्ञान शिखर परिषदेचे आयोजन

८ सप्टेंबर २०२० रोजी पहिली जागतिक सौर तंत्रज्ञान शिखर परिषद संपन्न झाली. सदर शिखर परिषदेचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ठळक मुद्दे सदर परिषदे...

10 Sep 2020 1 min read

सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार जी-२० शिक्षण मंत्र्यांची बैठक

२०२० सालची जी-२० नेत्यांची बैठक शेर्पा ट्रॅकचा (Sherpa Track) एक भाग म्हणून संपन्न होईल. शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन २०२० च्या शेवटी सौदी अरेबियामार्फत करण्यात येणार आहे. ठळक...

07 Sep 2020 1 min read

आशिया आणि पॅसिफिक २०२० साठीची ३५ वी अन्न व कृषी संघटना क्षेत्रीय परिषद संपन्न

अन्न व कृषी संघटनेचे (Food and Agriculture Organization - FAO) ३५ वे आशिया आणि पॅसिफिक २०२० साठीचे क्षेत्रीय परिषदेचे सत्र कोविड-१९ च्या साथीच्या आजारामुळे व्हर्च्युअल स्वरूपात घेण्यात आले. ...

06 Sep 2020 1 min read

भारतीय लोक प्रशासन संस्थेमार्फत 'राष्ट्रीय आदिवासी संशोधन परिषदेचे' आयोजन

आदिवासी व्यवहारांसाठी उत्कृष्टता केंद्र (Centre of Excellence for Tribal Affairs), आदिवासी व्यवहार मंत्रालय (Ministry of Tribal Affairs) आणि भारतीय लोक प्रशासन संस्था (Indian Institute...

06 Sep 2020 1 min read

सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली जी-२० परराष्ट्र मंत्र्यांची असाधारण बैठक संपन्न

जी-२० परराष्ट्र मंत्र्यांच्या व्हर्च्युअल स्वरूपात पार पडलेल्या असाधारण बैठकीचे अध्यक्षस्थान सौदी अरेबियाने बजावले. ठळक मुद्दे कोविड-१९ सारख्या महामारीच्या&n...

05 Sep 2020 1 min read

प्रल्हादसिंग पटेल यांची ब्रिक्स सांस्कृतिक मंत्र्यांच्या व्हर्च्युअल बैठकीला हजेरी

रशियन फेडरेशनच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स सांस्कृतिक मंत्र्यांची ५ वी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री श्री. प्रल्हादसिंग पटेल यांनी भारताचे प...

14 Aug 2020 1 min read

CII मार्फत 'इंडिया @ ७५ समिट - मिशन २०२२' चे आयोजन संपन्न

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम (Micro Small and Medium Enterprises - MSME) उद्योगमंत्री श्री. नितीन गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (Confederation of Ind...

07 Aug 2020 1 min read

६ व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या परिषदेचे अध्यक्षस्थान रशियाने भूषविले

ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांनी ३० जुलै २०२० रोजी ६ व्या ब्रिक्स पर्यावरण परिषदेमध्ये सहभाग घेतला. परिषदेचे अध्यक्षस्थान रशियाने भूषविले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे...