• पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे २०२१ सालच्या ६ व्या 'रायसीना संवादाचे (Raisina Dialogue)' उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • रायसीना संवाद २०२१ ही १३ ते १६ एप्रिल २०२१ या कालावधीत संपन्न होणार आहे.

  • कोविड - १९ साथीच्या आजारामुळे संपूर्ण डिजिटल स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक संवादाची ही ६ वी आवृत्ती आहे.

  • रायसीना संवाद ही भौगोलिक तसेच भू-अर्थशास्त्र विषयावरील भारताची प्रमुख परिषद आहे.

  • सदर परिषद २०१६ सालापासून दरवर्षी आयोजित केली जाते.