ठळक मुद्दे

  • १३ वा भारत-व्हिएतनाम संरक्षण सुरक्षा संवाद (Defence Security Dialogue) आभासी स्वरूपात आयोजित करण्यात आला  होता.

  • सदर आभासी कार्यक्रमाचे सह - अध्यक्षपद व्हिएतनामच्या वरिष्ठ लेफ्टनंट जनरल जेन नुवेन ची विन्ह यांच्यासमवेत संरक्षण सचिव अजय कुमार यांनी भूषविले.