-
संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंग यांच्यामार्फत नवी दिल्ली येथे 'आयएएफ कमांडर्स परिषद (IAF Commanders’ Conference)' २०२१ चे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर परिषदेत सर्व प्रमुख अधिकारी तसेच एअर हेडक्वार्टरमध्ये तैनात असलेले सर्व महासंचालक उपस्थित होते.
IAF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: IAF म्हणजेच Indian Air Force अर्थात भारतीय हवाई दल होय.
-
प्रमुख: राकेश कुमारसिंग भदौरिया हे वायुसेनेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी वायुसेनेची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे IAF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'नभः स्पृशं दीप्तम्' हे IAF चे ब्रीदवाक्य आहे.