-
औषधोत्पादन व मेडिकल उपकरणांवरील ६ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (International Conference on Pharmaceutical & Medical Devices) उद्घाटन केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
इंडिया फार्मा (INDIA PHARMA) २०२१ आणि इंडिया मेडिकल डिव्हाईस (INDIA MEDICAL DEVICE) २०२१ या दोहोंचा सदर परिषदेत समावेश करण्यात येणार आहे.