-
भारतामार्फत 'एयरो इंडिया (Aero India)' २०२१ च्या आयोजनावेळी हिंद महासागर प्रदेश (Indian Ocean Region - IOR) संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्दे
-
हिंद महासागर प्रदेशात शांती, स्थिरता आणि समृद्धीस गती देणाऱ्या संस्थात्मक, आर्थिक आणि सहकारी वातावरणाला चालना देण्यासाठी सदर उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
-
‘वर्धित शांतता, सुरक्षा आणि हिंद महासागरातील सहकार्य (Enhanced Peace, Security and Cooperation in the Indian Ocean)’ ही सदर बैठकीची थीम होती.