• केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती. निर्मला सीतारमण यांनी जागतिक बँक - IMF च्या विकास समितीच्या १०३ व्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला सहभाग दर्शविला आहे.

ठळक मुद्दे 

  • सदर बैठकीत त्यांनी कोविड - १९ चा सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा समावेश केला आहे.

  • त्यांनी गरीब व दुर्लक्षित लोकांसाठी सामाजिक समर्थन देण्यासाठी करण्यात आलेलया उपायांचे कथन केले.