• केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्यामार्फत 'टेकभारत  (Techbharat) २०२१' च्या उद्घाटन सत्राला संबोधन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • लघू उद्योग भारती (Laghu Udyog Bharati) आणि आयएमएस फाउंडेशमार्फत (IMS Foundation) आरोग्य तंत्रज्ञान आणि शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील भागधारकांसाठीच्या दुसर्‍या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे.