-
सौदी अरेबियाच्या प्रिन्स अब्दुलाझीझ बिन सलमान अल सौद यांच्या उपस्थितीमध्ये ११ वा IEA, IEF, OPEC परिसंवाद पार पडला आहे.
ठळक मुद्दे
-
भारतामार्फत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि स्टील मंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान यांनी या परिसंवादामध्ये भाग घेतला.
-
सदर त्रिपक्षीय परिसंवादात मुख्य उत्पादक आणि ग्राहक देशांच्या दीर्घ-काळातील प्रलोकनांवर चर्चा करण्यात आली.