• २०२१ च्या पहिल्या क्वाड शिखर परिषदेमध्ये (Quad Summit) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली उपस्थिती दर्शवली.

ठळक मुद्दे

  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिद सुगा पहिल्या क्वाड शिखर परिषदेसाठी एकत्र आले होते.

  • सदर बैठक ही व्हर्च्युअल स्वरूपात पार पडली.

  • या बैठकी दरम्यान विविध क्षेत्रांबद्दल मतांचे आदानप्रदान करण्यात आले.