-
जी - २० सेंट्रल बँकेच्या गव्हर्नर्सच्या बैठकीला (G - २० Central Bank Governors’ meeting) भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
ठळक मुद्दे
-
इटालियन प्रेसिडेंसी अंतर्गत पार पडणारी ही जी - २० सेंट्रल बँक गव्हर्नर्सची पहिलीच बैठक होती.
-
जागतिक आर्थिक दृष्टीकोन, वित्तीय क्षेत्राबाबतचे प्रश्न, आर्थिक समावेशन यांसारख्या इतर मुद्द्यांसह परिवर्तनीय आणि न्यायसंगत पुनर्प्राप्तीसाठी धोरणात्मक कृतींबद्दल चर्चा करणे हे या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट होते.