• चीनच्या बीजिंग येथे १४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत संयुक्त राष्ट्रांची दुसरी 'जागतिक शाश्वत परिवहन परिषद (Sustainable Transport Conference)' आयोजित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • जगभरातील शाश्वत वाहतूक साध्य करण्याच्या संधी, आव्हाने आणि उपाय यावर लक्ष केंद्रित करण्याची संधी याद्वारे उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.