राष्ट्रीय घडामोडी

केंद्र स्तरावरील चालू घडामोडींमध्ये देश स्तरावरील चालू घडामोडींचा अर्थात भारतीय चालू घडामोडींचा अभ्यास हा स्पर्धा परीक्षांचा अनिवार्य भाग आहे. केंद्र सरकारचे महत्वाचे निर्णय, नवीन योजना, कायदे, धोरणे, योजना आणि प्रकल्प यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या घटना अभ्यासणे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. यास्तव ‘राष्ट्रीय चालू घडामोडी’ या सदराचे महत्व लक्षात घेऊन आम्ही ‘Mycurrentaffairs.com’ या विभागावरील माहिती ‘मराठी चालू घडामोडी’ या विभागांतर्गत देत आहोत. Studying national-level current affairs—specifically Indian current affairs—is an essential component of competitive examinations. It is crucial for aspirants to study significant national-level developments, such as key decisions by the central government, new schemes, laws, policies, and projects. Recognizing the importance of this subject matter, we are presenting information from the ‘Mycurrentaffairs.com’ section under the ‘Marathi Current Affairs’ category.

05 Feb 2021 1 min read

'एरो इंडिया (Aero India)' २०२१ चा बेंगळूरुमध्ये प्रारंभ

'एरो इंडिया (Aero India)' २०२१ या एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन कार्यक्रमाचा बंगळुरु येथे प्रारंभ झाला आहे. ठळक मुद्दे सदर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाची ही १...

05 Feb 2021 1 min read

पाणथळ प्रदेश संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी भारताला मिळाले पहिले केंद्र

ठळक मुद्दे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या चेन्नई येथील राष्ट्रीय शाश्वत किनारी व्यवस्थापन केंद्राच्या (National Centre for Sustainable Coastal Management - NC...

05 Feb 2021 1 min read

व्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय आदिवासी महोत्सव 'आदि महोत्सवाचे' उद्घाटन

भारताचे उपराष्ट्रपती श्री. एम. व्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते दिल्ली येथे राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाच्या 'आदि महोत्सवाचे (Aadi Mahotsav)' उद्घाटन करण्यात आले आहे. ठळक म...

03 Feb 2021 1 min read

स्मृती इराणी यांच्या हस्ते ८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय रेशीम मेळ्याचे उद्घाटन संपन्न

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्यामार्फत ८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय रेशीम मेळ्याचे (India International Silk Fair) उद्घाटन व्हर्च्युअल पोर्टलवर संपन्न झाले आहे. ठळक ...

01 Feb 2021 1 min read

बजाज ऑटो (Bajaj Auto) ठरली जगातील सर्वात मौल्यवान दुचाकी कंपनी बनली

भारतीय बहुराष्ट्रीय दुचाकी आणि ३ चाकी वाहन उत्पादक कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) ही जगातील सर्वात मौल्यवान दुचाकी कंपनी बनली आहे. ठळक मुद्दे सध्या बजाज ऑटोचे बाजार भांडवल १ ल...

01 Feb 2021 1 min read

निवडणूक आयोगामार्फत 'e-EPIC' डिजीटल मतदार ओळखपत्रांचे अनावरण

निवडणूक आयोगामार्फत नुकतेच मतदारांच्या छायाचित्र ओळखपत्राच्या 'e-EPIC' नावाच्या इलेक्ट्रॉनिक आवृत्तीचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे ही इले...

01 Feb 2021 1 min read

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यामार्फत 'राष्ट्रीय समुद्री कासव कृती योजना' जाहीर

ठळक मुद्दे नवी दिल्ली येथे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत (Ministry of Environment Forest and Climate Change - MoEF&CC) राष्ट्रीय समुद्री कासव कृती योजना (Natio...

27 Jan 2021 1 min read

उत्तर प्रदेश राज्य सरकारमार्फत युवकांसाठी ‘उद्यम सारथी (Udyam Sarathi)' नावाच्या अ‍ॅपचे अनावरण

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते युवकांसाठी ‘उद्यम सारथी (Udyam Sarathi)' नावाच्या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे ...

24 Jan 2021 1 min read

केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते 'श्रमशक्ती (Shramshakti)' पोर्टलचे अनावरण

केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री श्री. अर्जुन मुंडा यांच्यामार्फत गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्युअल कार्यक्रमात 'श्रमशक्ती (Shramshakti)' नावाच्या राष्ट्रीय स्थलांत...

23 Jan 2021 1 min read

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यामार्फत 'अवलोकन (Avalokana)' सॉफ्टवेअरचे अनावरण

कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. बी. एस. येडियुरप्पा यांच्यामार्फत नुकतेच 'अवलोकन (Avalokana)' सॉफ्टवेअरचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे सदर सॉफ्टवेअर राज्य सरकारला...

22 Jan 2021 1 min read

हावडा-कालका मेलचे 'नेताजी एक्सप्रेस (Netaji Express)' असे नामकरण

ठळक मुद्दे भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या गाड्यांपैकी एक असणाऱ्या हावडा-कालका मेलचे (Howrah-Kalka Mail) नामकरण ‘नेताजी एक्सप्रेस (Netaji Express)’ असे करण्यात आले आहे. ...

20 Jan 2021 1 min read

नितीन गडकरी यांच्या हस्ते 'राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना (National Road Safety Month) २०२१' चे उद्घाटन

२०२१ साली साजऱ्या होणाऱ्या पहिल्यावहिल्या 'राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याचे (National Road Safety Month)' उद्घाटन केंद्रीय संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंग आणि केंद्र...

18 Jan 2021 1 min read

यंदाच्या २०२१ सालच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणताही परदेशी नेता नाही

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते श्री. अनुराग श्रीवास्तव यांच्यामार्फत असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे की जागतिक कोविड - १९ परिस्थितीमुळे यंदाच्या २०२१ च्या प्रजासत्ताक दिनाच्या का...

18 Jan 2021 1 min read

भारताच्या पहिल्या स्वदेशी विकसित विनाचालक मेट्रो कारचे राजनाथ सिंग यांच्या हस्ते अनावरण

केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंग यांच्यामार्फत BEML च्या बेंगळुरू कॉम्प्लेक्स येथे आयोजित कार्यक्रमात भारताच्या पहिल्या स्वदेशी विकसित विनाचालक मेट्रो कारचे (Driverless M...

16 Jan 2021 1 min read

केरळ बनले 'व्यवसाय सुलभता सुधारणा (Ease of Doing Business Reforms)' पूर्ण करणारे देशातील ८ वे राज्य

वित्त मंत्रालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या 'व्यवसाय सुलभता सुधारणा (Ease of Doing Business Reforms)' पूर्ण करणारे केरळ हे देशातील ८ वे राज्य बनले आहे. ठळक मुद्दे ...

12 Jan 2021 1 min read

हर्ष वर्धन यांच्या हस्ते किनारपट्टी संशोधन जहाज 'सागर अन्वेशिकाचे (Sagar Anveshika)' अनावरण

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री श्री. हर्ष वर्धन यांच्यामार्फत चेन्नई बंदरात किनारपट्टी संशोधन जहाज (Coastal Research Vehicle - CRV) ‘सागर अन्वेशिका (Sagar Anveshika)’ चे नुकतेच ...

11 Jan 2021 1 min read

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्यामार्फत ‘सतर्क नागरिक (Satark Nagrik)’ नावाच्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचे अनावरण

जम्मू - काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर श्री. मनोज सिन्हायांच्यामार्फत जम्मू-काश्मीर भ्रष्टाचारविरोधी ब्युरोच्या ‘सतर्क नागरिक (Satark Nagrik)’ नावाचे मोबाईल अ‍ॅप्लिके...

06 Jan 2021 1 min read

खेळण्यांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी रमेश पोखरियाल यांच्यामार्फत टॉय कॅथॉन (Toycathon) - २०२१ पोर्टलचे अनावरण

केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि केंद्रीय वस्त्रोद्योग तसेच महिला व बाल विकास मंत्री श्रीमती. स्मृती इराणी यांनी संयुक्तपणे टॉय कॅथॉन (Toycathon) - २०२१ पोर...

02 Jan 2021 1 min read

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते न्यूमोनियावरील भारताची पहिली स्वदेशी लस ‘न्यूमोसिल (Pneumosil)’ चे अनावरण

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते न्यूमोनियावरील ‘न्यूमोसिल (Pneumosil)’ नावाच्या भारतातील पहिल्या स्वदेशी लसीचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे ...

31 Dec 2020 1 min read

INCOIS मार्फत माहिती सामायिकरणासाठी 'डिजीटल ओशन (Digital Ocean)' नावाच्या अ‍ॅपचे अनावरण

केंद्रीय पृथ्वी विज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते 'डिजीटल ओशन (Digital Ocean)' नावाच्या अ‍ॅप्लिकेशनचे व्हर्च्युअली अनावरण करण्यात आले आहे. ठ...