• 'एरो इंडिया (Aero India)' २०२१ या एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन कार्यक्रमाचा बंगळुरु येथे प्रारंभ झाला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाची ही १३ वी आवृत्ती आहे.

  • जगात पहिल्यांदाच एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन कार्यक्रमामध्ये भारतीय वायू सेना (Indian Air Force - IAF), लष्कर, नौदल, हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited - HAL) तसेच तटरक्षक दलाची (Coast Guard) अनेक विमाने सदर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.