• केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि केंद्रीय वस्त्रोद्योग तसेच महिला व बाल विकास मंत्री श्रीमती. स्मृती इराणी यांनी संयुक्तपणे टॉय कॅथॉन (Toycathon) - २०२१ पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर टॉयकॅथॉनचे आयोजन जागतिक खेळणी निर्मिती हब (Toy manufacturing hub) म्हणून भारताच्या विकासासाठी केले जात आहे.

  • भारतीय मूल्य प्रणालीवर आधारित खेळण्यांना नाविन्यपूर्ण तसेच कल्पनारम्य करण्यासाठी टॉय कॅथॉन एक व्यासपीठ उपलब्ध करुन देईल अशी अपेक्षा आहे.

  • मुलांमध्ये यामुळे सकारात्मक वर्तन तसेच चांगले मूल्य वाढीस लागेल अशी अपेक्षा आहे.