• उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते युवकांसाठी ‘उद्यम सारथी (Udyam Sarathi)' नावाच्या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर अ‍ॅपमुळे तरुणांना राज्यभरात स्वयंरोजगाराशी संबंधित नोकरीविषयक संपूर्ण माहिती मिळू शकेल अशी अपेक्षा आहे.

उत्तर प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: योगी आदित्य नाथ हे सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत.

  • राज्यपाल: आनंदीबेन पटेल या सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २४ जानेवारी १९५० रोजी उत्तर प्रदेशला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर प्रदेश राज्याचा देशात चौथा क्रमांक लागतो.