-
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्यामार्फत ८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय रेशीम मेळ्याचे (India International Silk Fair) उद्घाटन व्हर्च्युअल पोर्टलवर संपन्न झाले आहे.
ठळक मुद्दे
-
कोविड - १९ साथीच्या आजारामुळे ५ दिवस चालणाऱ्या भारतीय रेशीम निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या (Indian Silk Export Promotion Council) व्हर्च्युअल व्यासपीठावर सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
-
सदर मेळा हा भारतातील सर्वात मोठा रेशीम मेळा मानला जातो.