-
भारताचे उपराष्ट्रपती श्री. एम. व्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते दिल्ली येथे राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाच्या 'आदि महोत्सवाचे (Aadi Mahotsav)' उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
१ ते १५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत सदर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
-
देशभरातील आदिवासींच्या संस्कृतीतील वैविध्यपूर्ण कलाकुसरीची माहिती असलेल्या लोकांची पारख करणे हे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट आहे.