ठळक मुद्दे
-
नवी दिल्ली येथे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत (Ministry of Environment Forest and Climate Change - MoEF&CC) राष्ट्रीय समुद्री कासव कृती योजना (National Marine Turtle Action Plan) नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
-
मंत्रालयाने सदर योजनेसह ‘सागरी बृहद जीवशास्त्रविषयक मार्गदर्शक तत्त्वे (Marine Mega Fauna Stranding Guidelines)’ देखील जारी केली आहेत.