ठळक मुद्दे

  • भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या गाड्यांपैकी एक असणाऱ्या हावडा-कालका मेलचे (Howrah-Kalka Mail) नामकरण ‘नेताजी एक्सप्रेस (Netaji Express)’ असे करण्यात आले आहे.

  • भारतीय रेल्वेमार्फत २३ जानेवारीला साजऱ्या होणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त रेल्वेचे नामकरण करण्यात आले आहे.