ठळक मुद्दे
-
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या चेन्नई येथील राष्ट्रीय शाश्वत किनारी व्यवस्थापन केंद्राच्या (National Centre for Sustainable Coastal Management - NCSCM) ठिकाणी पाणथळ प्रदेश संवर्धन आणि व्यवस्थापनाचे (Wetland Conservation and Management - CWCM) एक समर्पित केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
-
पर्यावरण, वन व हवामान बदल राज्यमंत्री श्री. बाबुल सुप्रियो यांच्यामार्फत २ फेब्रुवारी २०२१ रोजी जागतिक पाणथळ प्रदेश दिनानिमित्त याची घोषणा करण्यात आली.