• केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री श्री. अर्जुन मुंडा यांच्यामार्फत गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्युअल कार्यक्रमात 'श्रमशक्ती (Shramshakti)' नावाच्या राष्ट्रीय स्थलांतर समर्थन पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्थलांतरित कामगारांसाठीचे कार्यक्रम सुरळीत करण्यासाठी सदर पोर्टल सरकारला सहाय्यभूत ठरेल अशी अपेक्षा आहे.

  • आकडेवारीतील अंतर दूर करून सामान्यत: रोजगार आणि उत्पन्न निर्मितीच्या शोधात स्थलांतर करणाऱ्या कामगारांना सामर्थ्य देण्याचे कार्य श्रमशक्ती पोर्टल करेल अशी अपेक्षा आहे.