• जम्मू - काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर श्री. मनोज सिन्हायांच्यामार्फत जम्मू-काश्मीर भ्रष्टाचारविरोधी ब्युरोच्या ‘सतर्क नागरिक (Satark Nagrik)’ नावाचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचे तसेच विभागीय दक्षता अधिकारी पोर्टलचे (Departmental Vigilance Officers Portal) अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • केंद्रशासित प्रदेश सरकार पारदर्शक, जबाबदार व उत्तरदायी कारभारासाठी सर्वसमावेशक उपाययोजना करीत असल्याचे लेफ्टनंट गव्हर्नर सिन्हा यांनी निदर्शनास आणून दिले आहे.