दिनविशेष व घटना

सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये वर्षभरातील महत्वाचे दिनविशेष खूप उपयुक्त आहेत. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिवस आणि घटना, जन्म, मृत्यू स्मृतीदिन, तसेच ऐतिहासिक घटना याबाबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या आकलनावरून आम्ही या विभागावरील माहिती चालू घडामोडी मराठी अंतर्गत ‘दिनविशेष व घटना’ मथळ्याखाली इथे सदर करत आहोत. आपल्याला या मोलाच्या ठरतील अशी अपेक्षा आहे. Information regarding significant days and events throughout the year is highly useful for all competitive examinations. Based on an analysis of questions asked about local, national, and international days, events, anniversaries (births and deaths), and historical occurrences, we are presenting this information here under the heading ‘Significant Days and Events’ within the ‘Current Affairs (Marathi)’ section. We hope you find this valuable.

02 Dec 2021 1 min read

२ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन

'आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन (International Day for the Abolition of Slavery)' दरवर्षी २ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. ठळक मुद्दे १९८६ पासून संयुक्त राष्ट्...

02 Dec 2021 1 min read

२ डिसेंबर: जागतिक संगणक साक्षरता दिन

दरवर्षी २ डिसेंबर रोजी 'जागतिक संगणक साक्षरता दिन (World Computer Literacy Day)' साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे जगभरात संगणक जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच डिजीटल...

02 Dec 2021 1 min read

२ डिसेंबर: राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन

दरवर्षी २ डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन (National Pollution Control Day)' साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे १९८४ मध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेत मरण पावलेल्या...

30 Nov 2021 1 min read

३० नोव्हेंबर: रासायनिक युद्धातील सर्व बळींचा स्मरण दिन

दरवर्षी ३० नोव्हेंबर रोजी 'रासायनिक युद्धातील सर्व बळींसाठी स्मृती दिन (Day of Remembrance for all Victims of Chemical Warfare)' साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे सदर दिवस ...

27 Nov 2021 1 min read

२७ नोव्हेंबर: राष्ट्रीय अवयव दान दिन

भारतात गेल्या १० वर्षांपासून ‘राष्ट्रीय अवयवदान दिन (National Organ Donation Day)’ दरवर्षी २७ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे अवयवदान करण्याबाबत जागरुक...

26 Nov 2021 1 min read

२६ नोव्हेंबर: राष्ट्रीय दूध दिन

दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय दूध दिन (National Milk Day)' साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे २०१४ पासून डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त सदर दिवस साज...

25 Nov 2021 1 min read

२५ नोव्हेंबर: महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस

'महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for the Elimination of Violence against Women)' दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. ठळक मुद्द...

22 Nov 2021 1 min read

२१ नोव्हेंबर: रस्ता वाहतूक बळींचा जागतिक स्मृती दिन २०२१

'रस्ता वाहतूक बळींचा जागतिक स्मृती दिन (World Day of Remembrance for Road Traffic Victims)' दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे य...

22 Nov 2021 1 min read

२१ नोव्हेंबर: जागतिक मत्स्यव्यवसाय दिन

'जागतिक मत्स्यव्यवसाय दिन (World Fisheries Day)' दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे सदर दिवस हा निरोगी महासागर परिसंस्थेचे महत्त्व अधोरेखित कर...

22 Nov 2021 1 min read

२१ नोव्हेंबर: जागतिक दूरदर्शन दिन

दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी 'जागतिक दूरदर्शन दिन (World Television Day)' साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे अनेक वर्षांपासून दूरचित्रवाणीने बजावलेली लोकांच्या जीवनातील मह...

19 Nov 2021 1 min read

१५-२१ नोव्हेंबर: राष्ट्रीय नवजात सप्ताह

दरवर्षी १५ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत 'राष्ट्रीय नवजात सप्ताह (National Newborn Week)' साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे नवजात बालकांच्या आरोग्याचे महत्त्व अधिक दृढ करणे त...

19 Nov 2021 1 min read

१९ नोव्हेंबर: जागतिक शौचालय दिन

दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी 'जागतिक शौचालय दिन (World Toilet Day)' साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे जागतिक स्वच्छता संकटाचा सामना करण्यासाठी कृती करण्यास प्रेरणा देण्यासाठी ...

18 Nov 2021 1 min read

१८ नोव्हेंबर: निसर्गोपचार दिन

दरवर्षी १८ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय निसर्गोपचार दिन (National Naturopathy Day)' साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे नॅचरोपॅथी नावाच्या औषधविरहित औषध प्रणालीद्वारे सकारात्मक ...

18 Nov 2021 1 min read

१८ नोव्हेंबर: जागतिक तत्त्वज्ञान दिन २०२१

'जागतिक तत्त्वज्ञान दिन (World Philosophy Day)' दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे यंदाचा २०२१ सालचा हा दिवस १८ नोव्...

17 Nov 2021 1 min read

१७ नोव्हेंबर: राष्ट्रीय अपस्मार दिन

दरवर्षी १७ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय अपस्मार दिन (National Epilepsy Day)' साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे एपिलेप्सी फाऊंडेशनद्वारे भारतात दरवर्षी सदर दिवस साजरा केला...

16 Nov 2021 1 min read

१६ नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन

दरवर्षी १६ नोव्हेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांमार्फत 'आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन (International Day for Tolerance)' साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे संस्कृती आणि लोकांम...