-
दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय दूध दिन (National Milk Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
२०१४ पासून डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त सदर दिवस साजरा करण्यात येत आहे.
-
कुरियन यांना 'भारतीय श्वेतक्रांतीचे जनक (Father of India’s White Revolution)' तसेच 'मिल्कमॅन ऑफ इंडिया (Milkman of India)' या नावांनीदेखील ओळखले जाते.