• दरवर्षी १६ नोव्हेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांमार्फत 'आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन (International Day for Tolerance)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • संस्कृती आणि लोकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढवून सहिष्णुता बळकट करणे हा या दिवसामागील मुख्य उद्देश आहे.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.