• दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी 'जागतिक दूरदर्शन दिन (World Television Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • अनेक वर्षांपासून दूरचित्रवाणीने बजावलेली लोकांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण भूमिका साजरी करणे या मुख्य उद्देशासाठी सदर दिवस साजरा केला जातो.