-
दरवर्षी १ डिसेंबर रोजी 'जागतिक एड्स दिन (World AIDS Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
१९८८ पासून दरवर्षी सदर दिवस साजरा केला जातो.
-
'विषमता समाप्त करा. एड्स संपवा आणि महामारीचा अंत करा. (End inequalities. End AIDS and End Pandemics.)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक एड्स दिनाची' थीम आहे.