• भारतात गेल्या १० वर्षांपासून ‘राष्ट्रीय अवयवदान दिन (National Organ Donation Day)’ दरवर्षी २७ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • अवयवदान करण्याबाबत जागरुकता वाढवणे तसेच मानवतेवर आपला विश्वास पुन्हा स्थापित करणे या मुख्य उद्देशांसाठी सदर सदर दिवस साजरी करण्यात येतो.

  • यंदाचा २०२१ सालाचा हा १२ वा 'राष्ट्रीय अवयवदान दिन' आहे.