• 'रस्ता वाहतूक बळींचा जागतिक स्मृती दिन (World Day of Remembrance for Road Traffic Victims)' दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • यंदाचा २०२१ सालचा हा दिवस २१ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे.

  • 'कमी वेगांसाठी कायदा / कमी-स्पीड रस्त्यांसाठी कायदा (ACT for LOW SPEEDS /ACT for LOW-SPEED STREETS)' ही २०२१ सालच्या या दिवसाची थीम आहे.