• दरवर्षी ३० नोव्हेंबर रोजी 'रासायनिक युद्धातील सर्व बळींसाठी स्मृती दिन (Day of Remembrance for all Victims of Chemical Warfare)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस हा रासायनिक युद्धातील बळींना श्रद्धांजली म्हणून साजरा केला जातो.

  • पहिल्यांदा २००५ मध्ये हा आयोजित करण्यात आला होता.