• दरवर्षी २ डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन (National Pollution Control Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • १९८४ मध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेत मरण पावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ सदर दिवस साजरा केला जातो.

  • लोकांना प्रबोधन करणे तसेच त्यांना प्रदूषण नियंत्रण कायदा व औद्योगिक आपत्तींबद्दल जागरूक करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.