• 'जागतिक मत्स्यव्यवसाय दिन (World Fisheries Day)' दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस हा निरोगी महासागर परिसंस्थेचे महत्त्व अधोरेखित करतो तसेच जगातील मत्स्यपालनाचा शाश्वत साठा सुनिश्चित करतो.

  • २०१५ साली सदर दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.