• दरवर्षी १८ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय निसर्गोपचार दिन (National Naturopathy Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • नॅचरोपॅथी नावाच्या औषधविरहित औषध प्रणालीद्वारे सकारात्मक मानसिक तसेच शारीरिक आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • नोव्हेंबर २०१८ मध्ये भारत सरकारच्या आयुष (AYUSH) मंत्रालयामार्फत हा दिवस घोषित करण्यात आला होता.